default-logo
21
SEP
2014

नाठ्यस्पर्धा

Posted By :
Comments : 0

ज्येष्ठांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीसेवाभावाने सुरु करण्यात आलेल्या सनवर्ल्ड एकांकीका स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. ज्येष्ठांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला असून, स्पर्धेतील नाटकांचे सादरीकरण प्रगल्भ होत चालले आहे. त्याचबरोबर ज्येठांसाठी ती उत्साहाची व उर्जेची पर्वणीच ठरत आहे.

About the Author

Leave a Reply

*